
पुणे जिल्ह्यातील बाजार समित्या
- By -
- Sep 06,2023
पुणे जिल्ह्यातील 'अ वर्ग' बाजार समित्या
1. बारामती
2. इंदापूर
3. जुन्नर
4. खेड
5. मंचर आंबेगाव
6. निरा पुरंदर
7. पुणे
8. शिरुर
पुणे जिल्ह्यातील 'ब वर्ग' बाजार समित्या
1. दौंड
2. हवेली - मुळशी
पुणे जिल्ह्यातील 'क वर्ग' बाजार समित्या
1. तळेगाव दाभाडे, मावळ
पुणे जिल्ह्यातील 'ड वर्ग' बाजार समित्या
1. भोर