
बंतोष अॅप काय आहे ?
- By -
- Sep 02,2023
बंतोष हे अॅप कृषि उत्पन्न बाजार समितीत होणाऱ्या लिलावाची 'रिअल टाईम डिजिटल ऑक्शन रिपोर्टिंग सिस्टम' आहे. हे अॅप विकसित करणारी बंतोष अॅग्री फिनटेक प्रा. लि. कंपनी मागील 7 वर्षांपासून तंत्रज्ञान आणि कृषी यांचा मिलाफ असलेल्या 'अॅग्रीटेक' क्षेत्रात कार्यरत आहे.