
बंतोष मुळे मंचर बाजार समितीची अर्थ समृद्धी कडे वाटचाल
- By -
- Aug 21,2023
बंतोष' अॅपमुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील एक डिजिटल बाजार समिती बनली आहे. शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजार समितीत पाठवणे ते आडतदाराने शेतकऱ्याला अंतिम हिशोब पावती देणे, हे सर्व व्यवहार 'बंतोष' अॅपमुळे ऑनलाईन होत आहेत. ह्यामुळे व्यवहारात पारदर्शकता वाढली असून मंचर बाजार समितीचा नफा देखील वाढला आहे.