
बंतोष अॅपमुळे शेतकऱ्यांना मिळतेय आर्थिक सुरक्षा
- By -
- Aug 17,2023
लोणी (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्यासाठी हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. परंतू महत्वाची बाब म्हणजे लोणी बाजार समितीत व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या 'बंतोष' अॅपमुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक सुरक्षा मिळत असून त्यांचा आर्थिक नफा देखील होत आहे.