
बंतोष प्रणालीद्वारे वापरकर्त्यांना मिळणाऱ्या पावत्या
- By -
- Feb 13,2024
बंतोष प्रणाली ही शेतकरी, मापाडी, अडतदार, व्यापारी, निर्यातदार, बाजार समिती कार्यालय अशा सर्वांसाठीच फायदेशीर आहे. बंतोष प्रणालीद्वारे होणारी विविध पावत्यांची नोंद हे बंतोष प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. ह्या पावत्या संबंधित घटकांना बंतोष प्रणालीतील लॉग इन वर केव्हाही पाहता येतात.
बंतोष प्रणालीद्वारे वापरकर्त्यांना मिळणाऱ्या पावत्या खालीलप्रमाणे;
गेट पावती
काटा पट्टी
सौदा नोंद पावती
शेतकरी पावती
बंतोष/हिशोबपट्टी पावती
जनावरे बाजार पावती