शेतकऱ्यांसाठी कर्ज व्यवस्थापनाचे उपाय
- By - Team Agricola
- Feb 21,2025
शेतकऱ्यांसाठी कर्ज व्यवस्थापनाचे उपाय
- शेतकऱ्यांनो आवश्यकतेनुसारच कर्ज घ्या.
- व्याजदर आणि परतफेड नियोजन समजून घ्या.
- PM Kisan, KCC सारख्या कमी व्याजदराच्या योजनांचा लाभ घ्या.
- उत्पन्न आणि खर्च याचे नियोजन करा.
- विमा आणि अनुदानाचा लाभ घ्या
- शेतकरी क्रेडिट कार्ड (KCC) चा वापर करून फायदेशीर कर्ज घ्या.
- विविध उत्पन्न स्रोत विकसित करा.