कांद्याला आज किती भाव मिळतोय ?
- By - Team Bantosh
- Feb 20,2025
कांद्याला आज किती भाव मिळतोय ?
पिंपळगाव बसवंत - २१५० रुपये भाव
पुणे - २०५० रुपये भाव
मनमाड - २१०० रुपये भाव
येवला - १७५० रुपये भाव
मुंबई - २०५० रुपये भाव
कोल्हापूर - २००० रुपये भाव
कांदा आवक
पुणे - १९०९३ क्विंटल आवक
मुंबई - १९८१७ क्विंटल आवक
कोल्हापूर - ७११२ क्विंटल आवक
येवला - ९००० क्विंटल आवक
मनमाड - ३००० क्विंटल आवक
पिंपळगाव बसवंत - २२८५१ क्विंटल आवक