लासलगाव बाजार समितीतील आजचे कांदा बाजार भाव? वाचा इतर बाजार समितीचे सविस्तर दर..
- By - Team Agricola
- Feb 19,2025
लासलगाव बाजार समितीतील आजचे कांदा बाजार भाव? वाचा इतर बाजार समितीचे सविस्तर दर..
लासलगाव - लाल कांदा- २४०० रुपये भाव- ११८६१ क्विंटल आवक
लासलगाव उन्हाळ कांदा- २२७० रुपये भाव - ३१९ क्विंटल आवक
मनमाड - २१५० रुपये भाव
पुणे - २१०० रुपये भाव
पिंपळगाव बसवंत - २१०० रुपये भाव