new-img

खरीप हंगामासाठी शेताची तयारी कधी आणि कशी करावी?

खरीप हंगामासाठी शेताची तयारी कधी आणि कशी करावी?

फेब्रुवारी - मार्च (पूर्वतयारी आणि नियोजन)
एप्रिल - मे (नांगरणी आणि मळणी)
जून (पेरणी आणि पाऊस व्यवस्थापन)

१. फेब्रुवारी - मार्च


जमिनीची सुपीकता तपासा आणि माती परीक्षण करून घ्या.
योग्य पीक निवड आणि बियाण्यांची तयारी करा.
खत व्यवस्थापनाचे नियोजन करा.

२. एप्रिल - मे

उन्हाळी नांगरणी 
पावसाचे पाणी अडवण्यासाठी चाऱ्या आणि नाला खोदाई
सेंद्रिय खत, गांडूळ खत, शेणखत मिसळून जमिनीची सुपीकता वाढवा.
खत व्यवस्थापनानुसार जैविक कीडनियंत्रण करा.

३. जून

पहिल्या पावसानंतर योग्य आर्द्रता आल्यावर पेरणी सुरू करा.
बियाण्यावर योग्य प्रक्रिया करूनच पेरणी करा.