new-img

कांद्याचे आजचे बाजारभाव काय आहेत?

कांद्याचे आजचे बाजारभाव काय आहेत?

पिंपळगाव बसवंत 
आवक  १९०००
कमीतकमी दर - ८०० रुपये 
जास्तीतजास्त दर - ३४३४ रुपये
सरासरी दर - २७५० रुपये


नागपूर
पांढरा क्विंटल-  १००० आवक
कमीतकमी दर- १२०० रुपये
जास्तीतजास्त दर -२८०० रुपये
सरासरी दर -२४०० रुपये

पुणे 
लोकल क्विंटल  १३४१२ आवक कमीतकमी दर - १६०० रुपये
जास्तीजास्त दर - ३२०० रुपये 
सरासरी दर - २४०० रुपये

येवला
लाल क्विंटल ८००० आवक
कमीतकमी दर - ७०० रुपये जास्तीतजास्त दर - २८०० रुपये
सरासरी दर - २४५० रुपये

मुंबई 
क्विंटल  १७५२४ आवक
कमीतकमी दर -  १३०० रुपये
जास्तीजास्त दर -  ३४०० रुपये
सरासरी दर -  २३५० रुपये