शेतपिकांना बाजारात किती भाव मिळतोय?
- By - Team Bantosh
- Feb 17,2025
शेतपिकांना बाजारात किती भाव मिळतोय?
१७-०२-२५
येवला - कांदा - २४५०रुपये भाव
पुणे - हरभरा - ७८५० रुपये भाव
हिंगोली - हळद - ११८०० रुपये भाव
अमरावती - सोयाबीन - ३९०६ रुपये भाव
अमरावती - तूर - ७३१२ रुपये भाव
पुणे - टोमॅटो - ९५० रुपये भाव