new-img

उन्हाळी कांद्याची लागवड करताना शेतकऱ्यांनी ५ महत्त्वाच्या बाबींची काळजी घ्यावी

उन्हाळी कांद्याची लागवड करताना शेतकऱ्यांनी ५ महत्त्वाच्या बाबींची काळजी घ्यावी

१. उष्णता सहनशील आणि टिकाऊ वाणे निवडावीत.
२. जमिनीत २-३ खोल नांगरट करून कुळवाच्या साहाय्याने भुसभुशीत करावी.
३. संध्याकाळी रोपांची लागवड करावी आणि हलके पाणी द्यावे.
४. पहिल्या १५ दिवसांत ३-४ दिवसांनी हलके पाणी द्यावे.
५. फुलकिडे, करपा रोग व मावा कीटक टाळण्यासाठी योग्य कीटकनाशके व जैविक उपाय वापरावेत.