तूर विक्री करताना शेतकऱ्यांनी खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यावी
- By - Team Agricola
- Feb 16,2025
तूर विक्री करताना शेतकऱ्यांनी खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यावी
१. योग्य दर मिळवण्यासाठी मार्केट रिसर्च करा.
२. दर्जेदार तूर विकण्यासाठी तयारी करा.
३. विक्री करताना वजन काटा योग्य आहे का, हे तपासा.
४. बिलामध्ये संपूर्ण माहिती घ्या – एकूण वजन, दर आणि एकूण रक्कम.
५. थेट विक्री पर्याय विचारात घ्या.
६. पेमेंट आणि घोटाळ्यांपासून सावध रहा.
७. भाव चांगले मिळेपर्यंत तूर साठवून ठेवा.
८. बाजारभावाचा अभ्यास करा.