new-img

टोमॅटो लागवडीसाठी योग्य हंगाम, मिळणार नफाच नफा

टोमॅटो लागवडीसाठी योग्य हंगाम, मिळणार नफाच नफा

१. खरीप हंगाम (पावसाळी लागवड)

 लागवडीचा कालावधी: जून – जुलै

२. रब्बी हंगाम (हिवाळी लागवड)

लागवडीचा कालावधी: ऑक्टोबर – नोव्हेंबर

३. उन्हाळी हंगाम (उन्हाळी लागवड)

लागवडीचा कालावधी: जानेवारी – मार्च

 

लागवडीसाठी महत्त्वाच्या टिप्स- 
उत्तम वाण निवडा.
सेंद्रिय खत आणि मल्चिंग वापरा. 
ठिबक सिंचन वापरा, पाणी व्यवस्थापन चांगले होते.
कीड व रोग नियंत्रण करा