new-img

शनिवारी तूरीला बाजारात किती दर मिळला? आवकेची स्थिती काय?

शनिवारी तूरीला बाजारात किती दर मिळला? आवकेची स्थिती काय? 
अकोला- ७६०५ रूपये भाव- ३५०१ क्विंटल आवक
हिंगणघाट- ७७०० रूपये भाव- ३९८६ क्विंटल आवक
नागपूर- ७३२५ रूपये भाव- ३००० क्विंटल आवक
जालना- ७८०० रूपये भाव- ३४४० क्विंटल आवक
मलकापूर- ७२०० रूपये भाव- ३६१० क्विंटल आवक