new-img

शेतपिकांना बाजारात किती भाव मिळतोय ? वाचा आजचे सविस्तर दर

शेतपिकांना बाजारात किती भाव मिळतोय ? 
वाचा आजचे सविस्तर दर

कांदा - पुणे - २४०० रुपये भाव
हळद - हिंगोली - १२२५० रुपये भाव
हरभरा - पुणे - ७८५० रुपये भाव
सोयाबीन - अमरावती - ३९४५ रुपये भाव
लसूण - पुणे - ९५०० रुपये भाव
तूर - अमरावती - ७२५० रुपये भाव
टोमॅटो - पुणे - ७०० रुपये भाव