शेतीतून जास्त नफा मिळविण्यासाठी काय करावे?
- By - Team Bantosh
- Feb 14,2025
शेतीतून जास्त नफा मिळविण्यासाठी काय करावे?
- योग्य पिक नियोजन आणि उच्च उत्पादन देणारी पिक निवडणे.
- प्रक्रिया उद्योग सुरू करावा.
- आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
- शेतीला जोडून जोड धंदा करावा.
- जास्त मागणी असलेले पिके निवडणे.
- शेतीला पाणी कमी पडू नये, याची काळजी घ्यावी.