new-img

फेब्रुवारीमध्ये लागवड करण्यासाठी योग्य फळपिके

फेब्रुवारीमध्ये लागवड करण्यासाठी योग्य फळपिके-

फळपिकांच्या नवीन लागवडीसाठी फेब्रुवारी योग्य कालावधी असतो. या महिन्यात हवामान थोडेसे सौम्य असते, त्यामुळे रोपे चांगली वाढतात.

बहुवार्षिक फळपिके
- आंबा
- डाळिंब
- पेरू
- चिकू
- लिंबू
-  सीताफळ
- काजू
-  सफरचंद

एक-दोन वर्षांत उत्पादन देणारी फळपिके
- पपई 
- केळी 
- अननस