new-img

बाजारातील शेतपिकांना आज किती दर मिळतोय?

बाजारातील शेतपिकांना आज किती दर मिळतोय?

कांदा- लासलगाव- २९०० रूपये
हरभरा- अकोला- ६०६० रूपये
सोयाबीन- अकोला- ४००० रूपये
लसूण- पुणे- १०५०० रूपये
तूर- अकोला- ७६८५ रूपये
कापूस- देउळगाव राजा- ७१०० रूपये
गहू- मुंबई- ४५०० रूपये
ज्वारी- मुंबई- ५००० रूपये