लासलगाव बाजारात आज कांद्याची स्थिती काय?
- By - Team Agricola
- Feb 13,2025
लासलगाव बाजारात आज कांद्याची स्थिती काय?
लासलगाव
लाल क्विंटल ८४४५ आवक
कमीतकमी दर १२०० रूपये
जास्तीतजास्त दर ३४०० रूपये
सरासरी दर २९०० रूपये
वाचा इतर बाजारसमितीतील सरासरी भाव
पिंपळगाव बसवंत- २८५० रूपये
लासलगाव- २९०० रूपये
पुणे- २२२५० रूपये
येवला- २९५० रूपये