बाजारातील कांद्याचे आजचे दर काय?
- By - Team Agricola
- Feb 12,2025
बाजारातील कांद्याचे आजचे दर काय?
कांदा आजचे भाव
मुंबई- २३०० रूपये भाव
येवला- २५०० रूपये भाव
पिंपळगाव बसवंत- २६०० रूपये भाव
चांदवड - २६२० रुपये भाव
कांदा बाजार आवक
मुंबई - ९५५४ क्विंटल आवक
येवला- ८००० क्विंटल आवक
पिंपळगाव बसवंत- १४२५० क्विंटल आवक
चांदवड - ८२०० क्विंटल आवक