new-img

कांदा, कापूस, सोयाबीन, तूर, टोमॅटो, हरभरा, हळद या पिकांचे भाव किती?

कांदा, कापूस, सोयाबीन, तूर, टोमॅटो, हरभरा, हळद या पिकांचे भाव किती?
१२-०२-२५
पिंपळगाव बसवंत - कांदा-  २६०० रूपये भाव
पुणे- हरभरा- ७९००  रूपये भाव
मुंबई- टोमॅटो- १२०० रूपये भाव
मुंबई- हळद- १७,०००रूपये भाव
नागपूर- सोयाबीन- ३९७५ रूपये भाव
नागपूर - तूर- ७९८९ रूपये भाव
देउळगाव राजा- कापूस- ७१०० रूपये भाव