new-img

शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेतकरी कोणकोणते व्यवसाय करू शकता?

शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेतकरी कोणकोणते व्यवसाय करू शकता?

- दुग्धव्यवसाय 
- पोल्ट्री फार्मिंग 
- मधमाशी पालन 
- मेंढी पालन
- कृषी पर्यटन 
- फुलांची लागवड 
- कृषी आधारित प्रोसेसिंग 
- मत्स्यपालन 
- सोलर पॅनेल्स   
- कृषी यंत्रसामग्री विक्री 
- वर्मी कंपोस्ट विक्री  
- पेट केअर 
- सेंद्रिय शेती, सेंद्रिय माल विक्री 
- शेतीवर आधारित प्रशिक्षण देणे