new-img

तूर विक्री करायची का थांबायचं?

तूर विक्री करायची का थांबायचं?

https://shorturl.at/3Bcpe

आजच्या या व्हिडीओच्या सखोल विश्लेषणात आपण सध्या शेतकऱ्यांसाठी प्रमुख असलेल्या तूर बाजाराच्या सद्यस्थितीवर चर्चा करूयात. काही प्रमुख मुद्यांच्या माध्यमातून ..
नं १ तुरीच्या दरांमध्ये झालेले चढ-उतार
नं २ सरकारच्या धोरणांचा परिणाम, मागणी आणि पुरवठ्याचा ताळेबंद
नं ३ बाजारावर परिणाम करणारे घटक