हळद ,कांदा, कापूस, सोयाबीन, तूर, टोमॅटो, हरभरा आजचे भाव काय आहेत?
- By - Team Agricola
- Feb 11,2025
हळद ,कांदा, कापूस, सोयाबीन, तूर, टोमॅटो, हरभरा आजचे भाव काय आहेत?
पिंपळगाव बसवंत - कांदा- २४०० रूपये भाव
मुंबई- हरभरा- ८२०० रूपये भाव
पुणे- टोमॅटो- ९०० रूपये भाव
मुंबई- हळद- १७००० रूपये भाव
अमरावती- सोयाबीन- ३९४५ रूपये भाव
अमरावती- तूर- ७३६२ रूपये भाव
मारेगाव- कापूस- ७२७१ रूपये भाव