new-img

आजचे कांदा बाजारभाव काय आहेत?

आजचे कांदा बाजारभाव काय आहेत?

१०-०२-२५

मुंबई - २२०० रुपये भाव, १३०४१ क्विंटल आवक
येवला - २२०० रुपये भाव, ८००० क्विंटल आवक
कोल्हापूर - २२०० रुपये भाव, ५२१० क्विंटल आवक
चांदवड - २३८० रुपये भाव, ७७०० क्विंटल आवक 
मनमाड - २००० रुपये भाव, ४००० क्विंटल आवक 
उमराणे - २००० रुपये भाव, ११५०० क्विंटल आवक