new-img

शेतमाल विक्री करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची महत्त्वाची काळजी

शेतमाल विक्री करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची महत्त्वाची काळजी

१. बाजारभावाचा अभ्यास करा.
२. सरकारी हमीभाव आणि योजना तपासा.
३. योग्य साठवणूक आणि प्रतीक्षा करा.
४. मोठ्या व्यापाऱ्यांशी थेट संपर्क साधा.
५. मालाची गुणवत्ता आणि मापावर लक्षात ठेवा.
६. वाहतूक आणि खर्चांचे व्यवस्थापन करा.
७. नोंदणी आणि व्यवहाराची पारदर्शकता ठेवा.
८. विक्रीसाठी योग्य वेळ निवडा.
९. नफा-तोट्याचा अंदाज घ्या.
१०.कायदेशीर माहिती ठेवा