new-img

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना फायदे

०८-०१-२५

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना फायदे

१. शेतकऱ्यांना वीज बिलापासून मुक्ती मिळते.
२. शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा मिळतो.
३.  शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक परिचलन मिळते.
४. शेतकऱ्यांना डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च मिळतो.
५. शेतकऱ्यांना निसर्गाकडून मिळणाऱ्या विनामूल्य उर्जेचा फायदा मिळतो.
६. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा सिंचन करता येते.