पीक कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-
- By - Team Bantosh
- Feb 07,2025
पीक कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-
ओळखपत्र: आधार कार्ड, पॅन कार्ड
पत्ता पुरावा: मतदान ओळखपत्र, वीज बिल
शेतजमिनीचे दस्तऐवज: 7/12 उतारा, 8अ उतारा
बँक खाते तपशील: पासबुक झेरॉक्स
पिकाची माहिती: कोणते पीक घेतले जाणार आहे
जमीन पट्ट्याचा करार (लीज असल्यास)
केवायसी तपशील
उत्पन्नाचा पुरावा