new-img

शेतकऱ्यांसाठी प्रमुख महत्त्वाच्या योजना

०७-०२-२५

शेतकऱ्यांसाठी प्रमुख महत्त्वाच्या योजना

१. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN)
- दरवर्षी ₹6,000 थेट बँक खात्यात
२. किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना
- ५ लाखांपर्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध
३. प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)
- नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण
४. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (राज्य सरकार योजना)
- सौर पंप बसवण्यासाठी अनुदान