new-img

पीक कर्ज मिळविण्यासाठी सोपी प्रक्रिया

पीक कर्ज मिळविण्यासाठी सोपी प्रक्रिया

पात्रता -
१. अर्जदार शेतकरी असावा
२. शेतजमिनीचा सातबारा
३. (7/12) उतारा आवश्यक
४. बँकेचे कोणतेही थकबाकीदार नसावे
५. पिकाची निवड आणि कर्जाची गरज ठरवा

अर्ज कुठे आणि कसा करावा?

बँकेत जाऊन ऑफलाईन अर्ज करा
ऑनलाईन अर्ज (PM Kisan, बँक वेबसाइट, CSC केंद्रावर)
https://pmkisan.gov.in
कृषी सहाय्य केंद्रावर संपर्क साधा.