new-img

कांद्याला आज बाजारात किती भाव मिळतोय?

कांद्याला आज बाजारात किती भाव मिळतोय?

मुंबई - २०५० रुपये भाव
मनमाड - २००० रुपये भाव
पुणे - २००० रुपये भाव
पिंपळगाव बसवंत - २२०० रुपये  भाव

कांदा आवक

मुंबई - ६५३१ क्विंटल आवक
मनमाड - ५००० क्विंटल आवक
पिंपळगाव बसवंत - १५३०० क्विंटल आवक
पुणे - १०५९५ क्विंटल आवक