new-img

फळबागांमध्ये आंतरपिके घेण्याचे फायदे

फळबागांमध्ये आंतरपिके घेण्याचे फायदे

१. मुख्य फळबागेचे उत्पादन सुरू होईपर्यंतच्या काळात आंतरपिकांपासून आर्थिक कमाई करता येते.
२. आपल्याकडील उपलब्ध            साधन सामग्रीचा आणि मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करता येतो.
३. उपलब्ध जमीन आणि पाणी यांचा पुरेपूर मोबदला घेता येतो.
४. आंतरपिकाच्या लागवडीमुळे जमिनीत सुधारणा घडवून आणता येते.              ५. आंतरपिकाचा लाभ मुख्य फळपिकांसाठीही करून घेता येतो.