कांदा आज बाजारभाव काय मिळतोय?
- By - Team Agricola
- Feb 03,2025
कांदा आज बाजारभाव काय मिळतोय?
मुंबई - कांदा
क्विंटल १५७८१ आवक
कमीतकमी दर - १००० रुपये जास्तीतजास्त दर - २७०० रुपये सरसरी दर- १८५० रुपये
येवला - कांदा
क्विंटल ८००० आवक
कमीतकमी दर - ४०० रुपये
जास्तीतजास्त दर - २१८१ रुपये सरासरी दर - १७५० रुपये
पुणे - कांदा
लोकल क्विंटल ११०६९ आवक
कमीतकमी दर - १४०० रुपये जास्तीतजास्त दर - २६०० रुपये सरासरी दर - २००० रुपये
पिंपळगाव बसवंत
क्विंटल १८००० आवक
कमीतकमी दर - ४०० रुपये
जास्तीतजास्त दर - २८६२ रुपये
सरासरी दर - २०५० रुपये