new-img

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर

सोयाबीन भाव
अमरावती - ३९२५ रुपये
लातूर - ४०५० रुपये
हिंगणघाट - ३५०० रुपये

सोयाबीन आवक 
अमरावती - ५३३१ क्विंटल आवक
लातूर - ९८५२ क्विंटल आवक
हिंगणघाट - २२६६ क्विंटल आवक