कांदा बाजारभाव फेब्रुवारीत असे राहतील?
- By - Team Bantosh
- Jan 31,2025
कांदा बाजारभाव फेब्रुवारीत असे राहतील?
गेल्या महिन्याभरापासून कांद्याच्या बाजारात काहीसे चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत.
बाजारसमितीत सध्या कांद्याला सरासरी १८०० ते २४०० रूपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे. तर जास्तीतजास्त २६०० रुपयांपर्यंतचा कांदा भाव आहेत. राज्यातच नाही तर देशातील विविध बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव सतत घसरत आहेत. कांद्याच्या घसरत्या किमतीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तर आजच्या व्हिडीओमध्ये कांदा पिकाच्या भावाची स्थिती आणि आवकेबाबत सविस्तर विश्लेषनासहित समजुन घेऊया.