new-img

३० जानेवारी रोजी कांद्याला किती भाव मिळतोय?

३० जानेवारी रोजी कांद्याला किती भाव मिळतोय?

मुंबई 
क्विंटल  ९२९४ आवक
कमीतकमी  दर ११०० रुपये
जास्तीतजास्त दर  ३००० रुपये
सरासरी दर २०२५०रुपये

येवला 
क्विंटल  १२००० आवक
कमीतकमी दर - ४००रुपये
जास्तीतजास्त दर - २४९५ रुपये सरासरी दर - १९०० रुपये

पुणे 
क्विंटल १३६४७ आवक
कमीतकमी दर - १२०० रुपये
जास्तीतजास्त दर - २५०० रुपये
सरासरी दर - १८५० रुपये

मनमाड 
क्विंटल  ८००० आवक
कमीतकमी दर - ४०० रुपये 
जास्तीतजास्त दर - २८०० रुपये सरासरी दर -  २००० रुपये