new-img

कांदा आजचे बाजारभाव, आवाज काय ?

कांदा आजचे बाजारभाव, आवाज काय ?

२९-०१-२५
कांदा भाव
पिंपळगाव बसवंत - २२०० रुपये भाव
पुणे - १९०० रुपये भाव
मनमाड - २१०० रुपये भाव
येवला - १८०० रुपये भाव
मुंबई - २००० रुपये भाव

कांदा आवक
मुंबई - १२१८९ आवक
पुणे - १५५६० आवक
येवला - १०००० आवक
मनमाड - ८००० आवक
पिंपळगाव बसवंत - १८९०० आवक