शेत जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे
- By - Team Agricola
- Jan 29,2025
शेत जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे
१. खरेदी खत
२. सातबारा उतारा
३. खाते उतारा किंवा 8-अ
४. जमीन मोजणीचे नकाशे
५. जमीन महसूलाच्या पावत्या
६. जमिनीसंबंधीचे पूर्वीचे खटले
७. प्रॉपर्टी कार्ड