बजारसमितीत प्रमुख शेतपिकाना किती भाव मिळतोय ?
- By - Team Agricola
- Jan 28,2025
बजारसमितीत प्रमुख शेतपिकाना किती भाव मिळतोय ?
कांदा - सोलापूर - १९०० रुपये भाव
हळद - मुंबई - २०००० रुपये भाव
हरभरा - मुंबई - ८२०० रुपये
भाव
सोयाबीन - लातूर - ३९८० रुपये भाव
लसूण - पुणे - १५००० रुपये भाव
तूर - लातूर - ७२०० रुपये भाव
टोमॅटो - पुणे - १०५०० रुपये भाव