शेतजमीन बक्षीसपत्र करतांना अशी घ्या काळजी
- By - Team Agricola
- Jan 28,2025
शेतजमीन बक्षीसपत्र करतांना अशी घ्या काळजी
१. जमीन बक्षीसपत्र करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक आहे.
२. यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे पूर्ण करावी.
३ बक्षीसपत्र नक्कीच नोंदणी करावे.
४ सर्व पक्षांची सहमती असणे आवश्यक आहे.
शेतजमीन बक्षीसपत्राची प्रक्रिया
१. एक कायदेशीर सल्लागाराद्वारे बक्षीसपत्र तयार करून घ्यावे.
२. त्यानंतर बक्षीसपत्रावर मुद्रांक शुल्क भरावे.
३. बक्षीसपत्र नोंदणी कार्यालयात नोंदणी करावे.
४. सर्व पक्षांनी बक्षीसपत्रावर स्वाक्षरी करावी.