new-img

मका उत्पादन वाढवण्यासाठी हे करा..

मका उत्पादन वाढवण्यासाठी हे करा…

https://youtube.com/shorts/avqb4jc-OFw?si=5EpH5i0tkx-XAzZA

तुम्ही तुमच्या शेतात मका लावता पण पाहिजे तसे उत्पादन होत नााही का? तर आजच्या व्हिडीओत पाहूयात मका उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या गोष्टी.
नं १ मका लागवड करण्यासाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचर्‍याची जमीन निवडावी.
नं २ जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा. 
नं ३ पेरणीच्या वेळी पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करावा.  
नं ४ मक्याच्या वाढीसाठी नायट्रोजन महत्वाचे आहे. 
नं ५ मक्याच्या वाढीसाठी योग्य तापमान आणि आर्द्रता राखावी. 
नं ६ मक्याच्या वाढीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा.