new-img

ऊस पिकवण्यासाठी ही पद्धत वापरा..

ऊस पिकवण्यासाठी ही पद्धत वापरा..

https://youtube.com/shorts/Lzjq7HOxPL4?si=F6bDmDL2AP7x2aYK

शेतकऱ्यांनो शेतात ऊस लागवड करताय किंवा करण्याच्या विचार असताल तर थांबा आणि हा माहितीपूर्ण व्हिडीओ पुर्ण पहा. ऊस पिकवण्यासाठी लागवड करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ऊस पिकवण्यासाठी मातीमध्ये चांगली हवा, निचरा आणि pH पातळी ५ ते ८.५ पर्यंत असावी. ऊस पिकवण्यासाठी उच्च पातळीची सौर विकिरण आणि उष्णता आवश्यक आहे. ऊस पिकवण्यासाठी सक्रिय हायड्रेशन ही आणखी एक गरज आहे. ऊस लागवडीनंतर किटकनाशक फवारणी करावी. पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी मेलॅथिऑन ५० टक्के प्रवाही २० मि.ली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणे. लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी कोनोबाथ्रा, मायक्रोमस, डिफा अशा मित्र किटकांचे संवर्धन करावे.