बजारसमितीतील प्रमुख पिकांचे आजचे बाजारभाव काय ?
- By - Team Agricola
- Jan 18,2025
बजारसमितीतील प्रमुख पिकांचे आजचे बाजारभाव काय ?
कांदा - पिंपळगाव बसवंत - २२०० रुपये भाव
टोमॅटो - नागपूर - ६५० रुपये भाव
तूर - लातूर - ७३०० रुपये भाव
हरभरा - लातूर - ५८५० रुपये भाव
हळद - हिंगोली - १२८०० रुपये भाव