new-img

हरभरा पिकामध्ये सल्फर वापरण्याचे फायदे

हरभरा पिकामध्ये सल्फर वापरण्याचे फायदे

१ सल्फर मुळे पिकांमधील एमिनो एसिड आणि फॅटी एसिड चे प्रमाण वाढते. 
२ पीक जोमदार येते 
३ पानावर काळोखी आणि हिरवेपणा येतो. 
४ फुलांच्या संख्येत वाढ होऊन घाटे जास्त लागतात. 
५ पिकांवर कोणताही रोग येत नाही. 
६ फुलगळ कमी होते. 
७ पिकावर चकाकी येते भाव चांगला मिळतो. 
८ पिकावर मर रोग येत नाही.