
बंतोष प्रणाली आणि मार्केटची गरज
- By -
- Sep 20,2023
बंतोष प्रणाली आणि मार्केटची गरज - येत्या काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगातील बड्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, तेव्हा कृषी क्षेत्राचा वाटा मोलाचा असणार आहे. अर्थव्यवस्थेत 15 टक्के योगदान असणाऱ्या कृषी क्षेत्राला चालना देण्याची आवश्यकता आहे. डिजिटल अकाऊंटिंगची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अशा सेवा देणाऱ्या अनेक कंपन्यांचा उदय झाला, परंतू क्लिष्ट प्रक्रियांमुळे अशा सेवा त्रासदायक ठरतात. मात्र वापरायला सोपे - प्रभावी - सुरक्षित आणि जलद ह्या तत्वांमुळे बंतोष अॅप पसंतीचे ठरत आहे.